dr.satish responsive website developer

विविध कमेट्यांची माहिती :

 • संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान कमेटी 

  सभापती - श्री. अरविंद शंकर दावणे

  उपसभापती -सौ.सुनिता रामू नाईक 

  सदस्य - 21

 • दक्षता कमेटी 

  सभापती - श्री. अरविंद शंकर दावणे  

  उपसभापती - श्री. अनिल तुकाराम पाटील

  सदस्य - 9

 • तंटामुक्त कमेटी 

  सभापती -श्री. गणपत रामू वाळवे

  उपसभापती -सुरेश मारुती नाईक 

  सदस्य - 23

 •                आरोग्य कमेटी 

  सभापती - श्री. अरविंद शंकर दावणे  

  उपसभापती -श्री. सागर जानबा दळवी

  सदस्य - 8

 • ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता कमेटी 

  सभापती - सौ. साधना शशिकांत करंबळकर

  उपसभापती - श्री. नारायण बाळकू पाटील

  सदस्य -14

 • वसुंधरा पाणलोट कमेटी 

  सभापती - सौ. सुप्रिया विजय गुरव

  उपसभापती - श्री. वसंत मारुती चव्हाण

  सदस्य - 13

ADDRESS
HEBBAL JALDYAL Grampanchayat
A/p HEBBAL JALDYAL Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416503

CONTACTS
Phone :7588940733

Office : 02327 – 239165